Wednesday, 9 March 2016

महाराष्ट्रा की बहुत अच्छी माहिती

Information About Maharashtra in Hindi


History of Maharashtra in Hindi

* स्थापना - 01 मे 1960
* राज्यभाषा - मराठी
* एकूण तालुके - 353
* पंचायत समित्या - 351
* एकूण जिल्हा परिषद - 33
* आमदार विधानसभा - 288
* आमदार विधानपरीषद - 78
* महाराष्ट्र लोकसभा सदस्य - 48
* सुमद्रकिनारा - 720 किमी
* नगरपालिका - 230
* महानगरपालिका - 26
* शहरी भाग - 45%
* ग्रामीण भाग - 55%
* लोकसंख्या बाबतीत - 2 रा क्रमांक
* क्षेत्रफळात - 3 रा क्रमांक
* संपुर्ण साक्षर  - 1ला जिल्हा सिंधुदुर्ग
* सर्वात कमी साक्षर - जिल्हा नंदूरबार
* महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकसंख्या - मुंबई उपनगर
* महाराष्ट्रातील सर्वात कमी लोकसंख्या जिल्हा - नंदूरबार
* महाराष्ट्रातील सर्वाधिक जंगले असलेला जिल्हा - गडचिरोली
* महाराष्ट्रातील कमी जंगल असेलला जिल्हा - बीड
* महाराष्ट्रातील सर्वाधिक आदिवासी असलेला जिल्हा - नंदूरबार
* महाराष्ट्रातील अधिक तलावांचा जिल्हा - गोंदिया
* महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा - अहमदनगर
* महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात लहान जिल्हा - मुंबई शहर
* महाराष्ट्रातील उंच शिखर - कळसूबाई(1646मी) कल्याण जवळ
* महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी - गोदावरी
* महाराष्ट्रातील सर्वात लहान राष्ट्रीय महामार्ग - न्हावाशेवा पळस्पे 27 किमी
* महाराष्ट्रातील सर्वात जुनी नगरपालिका - रहिमतपूर ( सांगली )
* पहिले मातीचे धरण गोदावरी - (गंगापूर) नदीवर
* महाराष्ट्रात सर्वात जास्त समुद्र किनारा - मुंबई
* जगातील पहिले जैव तंत्रज्ञान विद्यापीठ - नागपूर
* भारतातील सर्वात मोठे नैसर्गिक बंदर मुंबई

!! मी महाराष्ट्राचा महाराष्ट्र माझा !!

0 comments:

Post a Comment